अधीक्षक अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ नांदेड अंतर्गत नेमणुका केलेल्या माहिती अधिकारी/अपिलीय अधिकारी यांची माहिती दर्शविणारे प्रपत्र.

अ. क्र.

शासकीय माहिती अधिकारी

अपिलीय अधिकारी

पदनाम

पत्ता/दुरध्वनी क्र. ई

पदनाम

पत्ता/दुरध्वनी क्र. ई

उप अधीक्षक अभियंता

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ सिंचन भवनं नांदेड.
दुरध्वनी क्र. ०२४६२/२६०९७७
फॅक्स क्र. ०२४६२/२६१६७५

अधीक्षक अभियंता

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प मंडळ सिंचन भवनं नांदेड. दुरध्वनी क्र. ०२४६२/२६०९७७
फॅक्स क्र. ०२४६२/२६१६७५

कार्यकारी अभियंता

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प वि.क्र.२, उमरखेड
दुरध्वनी क्र. ०७२६८/२३७१८०

अधीक्षक अभियंता

- -

कार्यकारी अभियंता

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प वि.क्र.४, आखाडा बाळापूर
दुरध्वनी क्र. ०२४५५/२२२३४९

अधीक्षक अभियंता

- -

कार्यकारी अभियंता

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प वि.क्र.५, हदगांव 
दुरध्वनी क्र. ०२४६८/२२२३०८

अधीक्षक अभियंता

- -

कार्यकारी अभियंता

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प वि.क्र.६, नांदेड
दुरध्वनी क्र. ०२४६२/२६१४४७

अधीक्षक अभियंता

- -

कार्यकारी अभियंता

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प वि.क्र.८, नांदेड
दुरध्वनी क्र. ०२४६२/२६०४०१

अधीक्षक अभियंता

- -